सुंदरा-सुरेखाची रोड ट्रिप | Sundara Manamadhye Bharli, Akshaya Naik
2021-08-05
15
कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका आणि सुरेखा म्हणजेच अक्षया नाईक आणि गौरी किरण यांनी रोड ट्रिप केलीये. पहा त्यांची धमाल. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.